लाखात एक तो वर सुरेख, वर्न्यास वधु ही नाटते
पाहून तीच, हलकेच कशीही स्वारी वरची खुलते
या वधु-वरांच्या मंगल नात्यास, चला देउया मान...
शुभ मंगल सावधान! बोला शुभ मंगल सावधान!