परिचय पत्र

Profile ID:

013 PMD

वैयक्तिक परिचय

  • जन्मतारीख: 25/ 11/ 1993
  • सध्याची वैवाहिक स्थिती: अविवाहित
  • ब्राह्मण पोटजात: देशस्थ
  • शाखा/ उपभेद: यजुर्वेंदी
  • शाखाभेद स्वीकार्य आहे का: होय
  • कोणत्या शाखा चालतील? देशस्थ, कोकणस्थ

शिक्षण, नोकरी-व्यवसाय, उत्पन्न

  • शिक्षण: हाॅटेल मॅनेजमेंट BHM Savitribai Fule Univercity Pune.
  • नोकरी की व्यवसाय?: नोकरी
  • नोकरीतील हुद्दा/ पद: जनरल मॅनेजर
  • कंपनीचे / खात्याचे/ संस्थेचे नाव: सी-डाॅक रेस्टॉरंट हिंजवडी फेज 1, पुणे. 
  • नोकरीतील वार्षिक पॅकेज: 5 लाख
  • नोकरीचे ठिकाण: पुणे
  • स्थावर/ जंगम मालमत्ता: दोन घरे

जन्मपत्रिकेतील माहिती

  • गोत्र: काश्यप
  • रास: मेष
  • नक्षत्र: अश्विनी
  • चरण: तिसरे
  • नाडी: आद्य
  • गण: देवगण
  • मंगळ: नाही
  • पत्रिका पाहणे आहे?: ढोबळ गुणमेलन चालेल

व्यक्तिमत्व

  • उंची: 5 फूट 10 इंच
  • रक्तगट: AB Positive
  • वर्ण: गोरा
  • बांधा: सडपातळ
  • चष्मा: नाही
  • शारीरिक व्यंग / व्याधी आहेत का?: नाही
  • आहाराचे स्वरूप: मिश्राहारी
  • छंद, विशेष गुण, व्यासंग: क्रिकेट

कौटुंबिक माहिती

  • कुटुंब कुठे स्थायिक आहे: पुणे
  • वडिल आणि आई यांचा विवाह आंतरजातीय / आंतरधर्मीय आहे का? : नाही 
  • वडिलांचा व्यवसाय: निवृत्त
  • वडिलांचे मूळ गाव: सातारा
  • आईचा व्यवसाय-नोकरी: व्यवसाय
  • आईचे माहेरचे (लग्नापूर्वीचे) आडनाव: परळीकर
  • आईचे माहेर: पुणे
  • भाऊ: एक
  • बहीण: नाही
  • सध्याची कौटुंबिक रचना: एकत्र कुटुंब
  • इतर पूरक माहिती: मुलगी नोकरी करणारी पाहिजे.

जोडीदाराविषयी अपेक्षा

  • शिक्षण: ग्रॅज्युएट
  • कार्यक्षेत्र: नोकरी
  • अपेक्षित उत्पन्न: 30,000 प्रतिमाह 
  • वयातील अंतर: 1 -5 वर्ष
  • उंची: 5 फूट 4 इंच
  • वर्ण: निमगोरा
  • छंद/ आवडी: Coocking 
  • आहार: मिश्राहारी
  • अपेक्षित विभाग/जिल्हे: पुणे, सातारा, सांगली, मराठवाडा
  • इतर अपेक्षा: सुसंस्कृत, शालिन, नौकरी करणारी 

संपर्क:

error: Content is protected !!