परिचय पत्र

Profile ID:

027 VBU

वैयक्तिक परिचय

  • जन्मतारीख: 06/ 05/ 1995
  • सध्याची वैवाहिक स्थिती: अविवाहित
  • ब्राह्मण पोटजात: देशस्थ
  • शाखा/ उपभेद: यजुर्वेदी
  • शाखाभेद स्वीकार्य आहे का: होय
  • कोणत्या शाखा चालतील? देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, देवरुखे

शिक्षण, नोकरी-व्यवसाय, उत्पन्न

  • शिक्षण: 12 th Vocational Science, Computer Hardware Course
  • नोकरी की व्यवसाय?: नोकरी
  • नोकरीतील हुद्दा/ पद: TDS Executive
  • कंपनीचे / खात्याचे/ संस्थेचे नाव: Figment Global Pvt Ltd 
  • नोकरीतील वार्षिक पॅकेज: 300,000
  • नोकरीचे ठिकाण: बांद्रा, मुंबई 
  • स्थावर/ जंगम मालमत्ता: परळ, मुंबई येथे फ्लॅट आहे

जन्मपत्रिकेतील माहिती

  • गोत्र: सेंदवायन
  • रास: कर्क
  • नक्षत्र: पुष्य
  • चरण: प्रथम
  • नाडी: मध्य
  • गण: देवगण
  • मंगळ: नाही
  • पत्रिका पाहणे आहे?: ढोबळ गुणमेलन चालेल

व्यक्तिमत्व

  • उंची: ५’ ११”
  • रक्तगट: बी पॉझिटिव्ह
  • वर्ण: सावळा
  • बांधा: सडपातळ
  • चष्मा: नाही
  • शारीरिक व्यंग / व्याधी आहेत का?: नाही
  • आहाराचे स्वरूप: संपूर्ण शाकाहारी
  • छंद, विशेष गुण, व्यासंग: चित्रकला, टेक सॅव्ही, नवीन तंत्रज्ञान शिकणे

कौटुंबिक माहिती

  • कुटुंब कुठे स्थायिक आहे: परळ, मुंबई
  • वडिल आणि आई यांचा विवाह आंतरजातीय / आंतरधर्मीय आहे का? : नाही 
  • वडिलांचा व्यवसाय: कॅटरिंग आणि आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सचा व्यवसाय
  • वडिलांचे मूळ गाव: संगमनेर, जि नगर
  • आईचा व्यवसाय-नोकरी: कॅटरिंग आणि आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सचा व्यवसाय
  • आईचे माहेरचे (लग्नापूर्वीचे) आडनाव: शनवारे
  • आईचे माहेर: इंदौर
  • भाऊ: नाही
  • बहीण: नाही

जोडीदाराविषयी अपेक्षा

  • शिक्षण: १० वी १२ वी
  • कार्यक्षेत्र: विशेष अट नाही
  • अपेक्षित उत्पन्न: विशेष अट नाही 
  • वयातील अंतर: १ ते ४ वर्षे
  • उंची: ५’ २” पुढे
  • वर्ण: गोरा, निमगोरा, सावळा
  • छंद/ आवडी: विशेष अट नाही 
  • आहार: संपूर्ण शाकाहारी
  • अपेक्षित विभाग/ जिल्हे: कोणत्याही भागातील चालेल

संपर्क:

error: Content is protected !!