परिचय पत्र

Profile ID:

012 MSD

वैयक्तिक परिचय

  • जन्मतारीख: ०५/०२/१९९६
  • सध्याची वैवाहिक स्थिती: पुनर्विवाहास इच्छुक
  • पुनर्विवाहाचे कारण: कायदेशीर घटस्फोट झाला आहे
  • अपत्य आहे का: विनापत्य
  • ब्राह्मण पोटजात: देशस्थ
  • शाखा/ उपभेद: ऋग्वेदी
  • शाखाभेद स्वीकार्य आहे का: होय
  • कोणत्या शाखा चालतील? देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, देवरुखे

शिक्षण, नोकरी-व्यवसाय, उत्पन्न

  • शिक्षण: बीकॉम, कॉम्प्युटर मॅनेजमेंट अँड डिप्लोमा तसेच ज्योतिष विशारद
  • नोकरी की व्यवसाय?: नोकरीच्या शोधात आहे

जन्मपत्रिकेतील माहिती

  • गोत्र: अत्रि
  • रास: सिंह
  • नक्षत्र: मघा
  • चरण: पहिले
  • नाडी: अंत्य
  • गण: राक्षसगण
  • मंगळ: नाही
  • पत्रिका पाहणे आहे?: होय

व्यक्तिमत्व

  • उंची: ५”३
  • रक्तगट: B Positive
  • वर्ण: निमगोरा
  • बांधा: सडपातळ
  • चष्मा: नाही
  • शारीरिक व्यंग / व्याधी आहेत का?: नाही
  • आहाराचे स्वरूप: संपूर्ण शाकाहारी
  • छंद, विशेष गुण, व्यासंग: सोशल मीडिया वर कंटेंट राईट करते. गाण्यात आवाज अतिशय सुंदर, लिखाण करते. लवकरच मुलीचे पुस्तक प्रकाशन होईल. मुलगी स्वतः ज्योतिष विशारद आहे.

कौटुंबिक माहिती

  • कुटुंब कुठे स्थायिक आहे: विरार मुंबई
  • वडिल आणि आई यांचा विवाह आंतरजातीय / आंतरधर्मीय आहे का? : नाही 
  • वडिलांचा व्यवसाय: कॅटरिंग
  • वडिलांचे मूळ गाव: पुणे
  • आईचा व्यवसाय-नोकरी: कॅटरिंग
  • आईचे माहेरचे (लग्नापूर्वीचे) आडनाव: देव
  • आईचे माहेर: दहिसर मुंबई
  • भाऊ: नाही.
  • बहीण: नाही

जोडीदाराविषयी अपेक्षा

  • वैवाहिक स्थिती: घटस्फोटित, अविवाहित 
  • शिक्षण: मुलगा बारावी, डिप्लोमा किंवा पदवीधर ते उच्च पदवीधर असावा
  • कार्यक्षेत्र: कुठेही
  • अपेक्षित उत्पन्न: आजच्या महागाई प्रमाणे 
  • वयातील अंतर: ५ ते ९ वर्ष
  • उंची: ५.५ ते ६ फूट
  • वर्ण: गोरा, निमगोरा, सावळा
  • छंद/ आवडी: अवलंबून 
  • आहार: संपूर्ण शाकाहारी
  • अपेक्षित विभाग/जिल्हे: मुंबईत कुठेही सेंट्रल वेस्टर्न हार्बर, ठाणे जिल्हा,पालघर जिल्हा आणि नवी मुंबईत,तसेच पुणे मेट्रो सिटी
  • इतर अपेक्षा: समजूतदार,रजिस्टर लग्न करण्याची तयारी असावी. पौरोहित्य नको. मुलगा बारावी, डिप्लोमा किंवा पदवीधर ते उच्च पदवीधर असावा. शुध्द शाकाहारी, निर्व्यसनी असावा.अगदी अंडे खाणारा देखील नको. नोकरदार किंवा व्यवसायिक पण व्यवसायात सेटल्ड असावा. मुलाचे किंवा आई वडिलांचे तरी स्वतःचे घर असावे.
error: Content is protected !!