परिचय पत्र

Profile ID:

030 SSZ

वैयक्तिक परिचय

  • जन्मतारीख: 23/ 12/ 1980
  • सध्याची वैवाहिक स्थिती: अविवाहित
  • ब्राह्मण पोटजात: देशस्थ
  • शाखा/ उपभेद: ऋग्वेदी
  • शाखाभेद स्वीकार्य आहे का: होय
  • कोणत्या शाखा चालतील? देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, सारस्वत, गौड कुडाळदेशकर

शिक्षण, नोकरी-व्यवसाय, उत्पन्न

  • शिक्षण: BA
  • नोकरी की व्यवसाय?: व्यवसाय
  • नोकरीतील हुद्दा/ पद:
  • व्यवसायाचे स्वरूप: पुजारी
  • व्यवसायातील वार्षिक उत्पन्न: 1.50 ते 2 लाख
  • व्यवसायाचे ठिकाण: कोल्हापूर 
  • स्थावर/ जंगम मालमत्ता: स्वतःचा फ्लॅट आहे

जन्मपत्रिकेतील माहिती

  • गोत्र: कश्यप
  • रास: कर्क
  • नक्षत्र: पुनर्वसु
  • चरण: 4
  • नाडी: आद्य
  • गण: देवगण
  • मंगळ: आहे
  • पत्रिका पाहणे आहे?: होय

व्यक्तिमत्व

  • उंची: 5″3
  • रक्तगट: माहित नाही
  • वर्ण: सावळा
  • बांधा: सडपातळ
  • चष्मा: आहे
  • शारीरिक व्यंग / व्याधी आहेत का?: नाही
  • आहाराचे स्वरूप: संपूर्ण शाकाहारी
  • छंद, विशेष गुण, व्यासंग: गाणी ऐकणे, पर्यटन

कौटुंबिक माहिती

  • कुटुंब कुठे स्थायिक आहे: कोल्हापूर
  • वडिल आणि आई यांचा विवाह आंतरजातीय / आंतरधर्मीय आहे का? : नाही   
  • वडिलांचा व्यवसाय: पुजारी
  • वडिलांचे मूळ गाव: मलकापूर
  • आईचा व्यवसाय-नोकरी: गृहिणी
  • आईचे माहेरचे (लग्नापूर्वीचे) आडनाव: जोशी
  • आईचे माहेर: सांगली
  • भाऊ: नाही
  • बहीण: 2, लग्न झाले आहे
  • इतर पूरक माहिती: कोल्हापूर मधील राम मंदिरात 4 पिढ्या पुजारी आहे आताच दसऱ्यात वडील वारले त्यामुळे घरात कोणी नाही मी एकटाच आहे.

जोडीदाराविषयी अपेक्षा

  • शिक्षण: 12 वी/ BA /B.Com 
  • कार्यक्षेत्र:
  • अपेक्षित उत्पन्न:
  • वयातील अंतर: 5 ते 9 वर्षे  
  • उंची: 5′ 3″
  • वर्ण: गोरा, निमगोरा, सावळा
  • छंद/ आवडी: आपली आवड 
  • आहार: संपूर्ण शाकाहारी
  • अपेक्षित विभाग/जिल्हे: महाराष्ट्र
  • इतर अपेक्षा: मुलगी गृह कृत्य दक्ष असावी. व्यवहार ज्ञान असावे, स्वभाव चंगला असावा.

संपर्क:

error: Content is protected !!